संत तुकाराम गाथा (अर्थसाहित)

संत तुकाराम महाराज अभंग ३५७४

३५७४
आतां हे सेवटीं । माझी आइकावी गोष्टी ॥१॥
आतां द्यावा वचनाचा । जाब कळे तैसा याचा ॥ध्रु॥
आतां करकर। पुढेन करीं उत्तर ॥२॥
तुका म्हणे ठसा । तुझा आहे राखे तैसा ॥३॥

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.