संत नामदेव गाथा (अर्थसहित)

अनाथाचा नाथ भक्तांचा कैवारी

अनाथाचा नाथ भक्तांचा कैवारी ।

पुराणीं हे थोरी ऐकियली ॥१॥

ऐकोनियां कीर्ति आलों तुजपाशीं । नि

दुःखासी केशिराजा ॥२॥

त्रितापें तापलें दुःखें आहाळलों ।

कासाविस जालों दायासिंधू ॥३॥

तुजवीण आतां कोणातें मी सांगूं ।

तोडि हा उद्वेगु नारारणा ॥४॥

नामा म्हणे आतां नको पाहूं अंत ।

उद्धरीं त्वरित पांडुरंगा ॥५॥

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.