संत नामदेव गाथा (अर्थसहित)

अपत्याचें हित किजे त्या जनकें

संत नामदेव महाराज अभंग नं – ११

अपत्याचें हित किजे त्या जनकें ।

जरी वेडें मुकें जालें देख ॥१॥

तैसें मी पोसणें तुझें जिवलग ।

पअंतरींची सांग खूण कांहीं ॥२॥

राखीन मी नांव तुझें सर्वभावें ।

चित्त वित्त बळी देईन पायीं ॥३॥

जरी दैवहीन म्हणसी मजला ।

तरी लाज कवणाला म्हणे नामा ॥४॥

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.