ह.भ.प घनशाम महाराज गव्हाणे

ह.भ.प.घनशाम महाराज गव्हाणे

पत्ता :- रा. मांडवगण ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर

शिक्षण :- B.A पूर्ण झाले व जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये अध्यात्मिक शिक्षण झाले आहे.

सेवा :- किर्तनकार,मृदंगाचार्य,गायनाचार्य

मो :-9373136315

सविस्तर माहिती :- घनशाम महाराज गव्हाणे यांचे जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये अध्यात्मिक शिक्षण झाले आहे.व  ते किर्तन,मृदंग,गायनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय चा  प्रसार करतात.  व त्याच बरोबर महाराज  पखावज,पेटी,गायन क्लासेस द्वारे विद्यार्थी तयार करतात.श्री सिद्धेश्वर संगीत क्लासेस हे त्यांच्या शॉप चे नाव आहे मांडवगण या गावामध्ये असे त्याचे कार्य चालू आहे.त्यांच्या या कार्यास शुभेच्या कारण ते स्वतः कीर्तन करून विध्यार्थी घडवतात. हि खूप मोठे कार्य  आहे .     

ह.भ.प.घनशाम महाराज गव्हाणे

2 Replies to “ह.भ.प घनशाम महाराज गव्हाणे”

  1. तुम्हाला व तुमच्या कार्याला माझ्या लाख लाख शुभेच्छा

    1. धन्यवाद माउली अशीच तुमची साथ आणि सल्ला आम्हाला लाभू द्या

Leave a Reply

Your email address will not be published.