ह.भ.प रवी महाराज पिंपळगावकर

ह.भ.प विनोदाचार्य प्रबोधनकार रवी महाराज पिंपळगावकर

पत्ता :-  रा. पिंपळगाव ता. संगमनेर जि.अहमदनगर

शिक्षण :- B.A

सेवा :- कीर्तनकार

मो :-955266 6498

सविस्तर माहिती :- ह.भ.प रवी महाराज पिंपळगावकर महाराज वारकरी संप्रदाय आणि  संतांच्या विचाराचे लोकापर्यंत पोहचवतात. महाराजांचे झी टॉकीज  वाहिनीवर कीर्तन झाले. महाराजांची कीर्तन करण्याची शैली इंदुरीकर महाराजां सारखी आहे.वारकरी संप्रदायाचा वारसा टिकवून ठेवलेला आहे. त्यांचे हे कार्य मोलाचे आहे.

ह.भ.प विनोदाचार्य प्रबोधनकार रवी महाराज पिंपळगावकर

One Reply to “ह.भ.प रवी महाराज पिंपळगावकर”

  1. 🚩 संत साहित्याचा स्तुत्य उपक्रम आहे 🚩 मनापासून धन्यवाद व शुभेच्छा माऊली 🙏 रामकृष्णहरी 🚩

Leave a Reply

Your email address will not be published.