कीर्तनकार/ प्रवचनकार ह. भ. प.

ह.भ.प. हरिश महाराज फडके

ह.भ.प. प्रा.हरिश महाराज फडके

पत्ता :- मु.पाे. वरवंड ता. दाैण्ड. जि. पुणे

शिक्षण :– एम. ए. एम. काँम

सेवा :- किर्तनकार

मो :- 9130366372

सविस्तर माहिती :- हरिश महाराज फडके हे जुनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. व कथा प्रवक्ते-रामायणकथा, श्रीमद् भागवतकथा,संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र, श्री संत तुकाराम महाराज चरित्रावर महाराज किर्तन प्रवचन करतात. तसेच महाराज शाळा,काँलेज महाविद्यालयामध्ये व्याख्यानाद्वारे प्रबाेधन  करतात. अशा पद्धतीने महाराज लोकापर्यंत किर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय चा प्रसार आचार करतात.    

ह.भ.प. प्रा.हरिश महाराज फडके

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.