लेख

माझा देशची माझे घर

माझा देशची माझे घर

माझा देशची माझे घर।देश दुःखी जणू माझेची शरीर।।त्यासाठी मी निरंतन ।कष्टी होईन सांभाळाया।।
ग्रामगीता

संपूर्ण जग आज भीषण परिस्थिती आहे .त्यामध्ये आपला देश सुद्धा त्याच परिस्थितीत आहे.आशा परिस्थितीत आपलं एकच कर्तव्य आहे की आपण या स्थितीत देशाच्या हिताच्या दृष्टीने वागलं पाहिजे.आणि या परिस्थितून आपण कशे लवकरात लवकर बाहेर पडू असा प्रत्यकाने विचार करून .तसे वागले पाहिजे.ज्यांना ही परिस्थिती समजत नसलं. ज्यांना हे देश बांधवांच नात समजत नसेल ते या देशाचा सर्वच तऱ्हेचा नाश करणारे या देशातले किडे समजावे.कारण शरीराचा एक अवयव दुःखी असेल तर आपण सुखी राहू शकत नाही.त्यामुळे देशा चा काही भाग दुःखी असेल तर आपण देशात सुखी राहू शकत नाही.असा विचार करून जर कोणी राहत नसतील तर ते देशाचे गुन्हेगार समजावे.कारण जो जो व्यक्ती या भूतलावर जन्मास येईल त्याने मानवी सेवा करणे देशाच्या सुखस्वातंत्र्य करणं हे त्याच हक्क आणि कर्तव्य आहे

सस्नेह जयगुरु

महेंद्रा.रा.सावके
रा.हिरंगी ता.मंगरूळपिर जि. वाशिम
मो.नो.-९६०४६८०६८३

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.