ह.भ.प महेश महाराज शेवाळकर

ह.भ.प महेश महाराज शेवाळकर पत्ता :-  मु. पो. शेवाळा ता. कळमनुरी जि. हिंगोली सेवा :- कीर्तनकार, भागवताचार्य, रामायणाचार्य शिक्षण :-  m.com, ph. D आध्यत्मिक – हरिद्वार मो.नं :-  9604564646 सविस्तर माहिती :- ह.भ.प महेश महाराज भागवताचार्य, रामायणाचार्य असून ते  वारकरी संप्रदायाचा प्रचार करतात. ह.भ.प महेश महाराज शेवाळकर ह.भ.प तुकाराम गाथा

ह.भ.प. महेश महाराज

 ह.भ.प.श्री महेश कृष्ण जी महाराज पत्ता :- मु.पो. वेरूळ ता.खुलताबाद जि. औरंगाबाद सेवा :- किर्तनकार, कथाव्यास मो.न :- 8600382272 सविस्तर माहिती :- महाराज श्रीमद भागवत कथा,देवी भागवत,शिव कथा, श्रीराम कथा,श्रीविश्वकर्मा पुराण,कीर्तन प्रवक्ते.  ह.भ.प.श्री महेश कृष्ण जी महाराज ह.भ.प तुकाराम गाथा

ह.भ.प. अरुण महाराज वाळके

ह.भ.प. अरुण महाराज वाळके पत्ता :- मु.पो वैजापूर जि.औरंगाबाद सेवा :- गायनाचार्य, मृदंगाचार्य मो.नं :- 91302 93478 सविस्तर माहिती :- महाराजांनीगायन, कथा, प्रवचन इ धार्मिक सोहळ्यामध्ये गायन व वादन केलेले आहे. ह.भ.प. अरुण महाराज वाळके ह.भ.प तुकाराम गाथा

ह.भ.प. तुळशीराम महाराज गुट्टे

ह.भ.प. तुळशीराम महाराज गुट्टे पत्ता :- १० ब/१ गंगोत्री विहार, अमृतधाम, पंचवटी, नाशिक सेवा :- कीर्तनकार, प्रवचनकार मो. नं :- 9503667355 आध्यात्मिक शिक्षण :- महाराजांनी ‘संत मुक्ताबाई’ जीवनावर संशोधनपर अभ्यासक्रम (पी.एच.डी.) पूर्ण आणि संत साहित्याचे अभ्यासक अशी ओळख. सविस्तर माहिती :- संत साहित्याचे अभ्यासक स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांचा जन्म प्रभू श्री वैद्यनाथाच्या कृपाशिर्वादाने पावन झालेल्या …

ह. भ. प. बाळू महाराज

ह. भ. प. बाळू महाराज पत्ता :- तेलगणा सेवा :- मृदंगाचार्य मो नं :- 99636 44674 सविस्तर माहिती :- महाराजांनी आळंदी मध्ये आठ वर्ष मृदुंगाचे शिक्षण घेतले. या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार करत आहेत.