अखंड हरिनाम सप्ताह

अखंड हरिनाम सप्ताह पत्ता :- मोरोशी पो. शिरगाव ता. खेड जि. पुणे दिनांक :-  07 /04/2019 रोजी सप्ताह चे आयोजन केले आहे. सविस्तर माहिती :– श्रीराम जन्मनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन केले आहे.

श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह

पत्ता :- सदगुरू आश्रम चलबुर्गा पाटी ता. औसा जि. लातूर. सविस्तर माहिती :- या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेच आयोजन दि. 20 जानेवारी ते 27 जानेवारी 2019 दरम्यान आयोजन केले आहे. सप्ताह संयोजक :- संस्थापक अध्यक्ष श्रीहभप गुरूवर्य तानाजी महाराज चाकुरकर निमंत्रक :- श्री ह.भ.प भागवताचार्य आकाश महाराज खोकले