संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

संत नामदेव  गाथा (चर्चा सत्र) संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व चर्चा करा.

sant-namdev-abhang

काय तुज देवा

काय तुज देवा आलें थोरपण । संत नामदेव महाराज अभंग – ५६  काय तुज देवा आलें थोरपण । दाविसी कृपण उणें पुरें ॥१॥ पुरे आतां सांगों नको बा श्रीहरी । गोकुळाभीतरीम खेळ मांडी ॥२॥ हलाहल शांत करी तत्क्षण । अमृतजीवन नाम तुझें ॥३॥ तुझें नाम सर्व सदा गोपाळासी । नामा म्हणे यासी काय जालें ॥४॥ …

काय तुज देवा Read More »

sant-namdev-abhang

काय गुणदोष आणितोसी

काय गुणदोष आणितोसी मनाअ । संत नामदेव महाराज अभंग – ५५  काय गुणदोष आणितोसी मनाअ । नको नारायणा अभक्तची ॥१॥ शरीरसंबंधा सुचती अंतरें । काय म्यां पामरें आवरावें ॥२॥ नामा म्हणे मज नागविसी दातारा । नको बा अंतरा पाहों अंत ॥३॥     संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये …

काय गुणदोष आणितोसी Read More »

sant-namdev-abhang

काय गुण दोष

काय गुण दोष माझे विचारिसी ।  संत नामदेव महाराज अभंग – ५४  काय गुण दोष माझे विचारिसी । आहे मी तों राशी अपराधांची ॥१॥ अंगुष्ठापासोनी मस्तकापर्यंत । अखंड दुश्चित आचरलों ॥२॥ स्वप्नीं देवा तुझी नाहीं घडली भक्ति । पुससी विरक्ति कोठुनियां ॥३॥ तूंची माझा गुरु तूंची तारी स्वामी । सकळ अंतर्यामीं गाऊं तुज ॥४॥ नामा …

काय गुण दोष Read More »

sant-namdev-abhang

काय केलें मागें

काय केलें मागें कोणाचें तूं बरें संत नामदेव महाराज अभंग – ५३  काय केलें मागें कोणाचें तूं बरें । शेवटीं वान्नरें संग करी तें ॥१॥ संगें करूनियां हिंडे रानोरान । दशरथा खूण चुकविसी ॥२॥ काय काय तरी सांगों तुज गुण । भिल्लिणीची आण सत्य मनीं ॥३॥ सत्य मानी वाळी वशिष्ठासहित । नामा म्हणे मात ही …

काय केलें मागें Read More »

sant-namdev-abhang

काय करुं आतां

काय करुं आतां देवा विश्वंभरा । संत नामदेव महाराज अभंग – ५२ काय करुं आतां देवा विश्वंभरा । मजलागीं थारा नाहीं कोठें ॥१॥ उबगति सोयरीं धायरीं समस्त । कय करुं अंत पाह्सी माझा ॥२॥ तूंचि मातापिता गुरुबंधू होसी । जाऊं मी कोणासी शरण आतां ॥३॥ पायीं थारा मागे नाम्याची विनंति । चित्त द्या श्रीपति आतां …

काय करुं आतां Read More »