sant-tukadoji-bhajan

असं वेड लावशिल

असं वेड लावशिल कधी ? संत तुकडोजी महाराज भजन – १३ मी विसरिन माझी सुधी ॥धृ॥ तुज वाचुनि कवणा रुसू ? गे माय ! कुणाला पुसू ? ॥१॥ ‘हा देह मी’ म्हणता भला, स्वात्मता न उरली मला ॥२॥ संशयी वृत्ति पाहुनी, अग ! लाज वाटते मनी ॥३॥ नच विरे गर्व बापुडा, सोडिचना अपुला धडा ॥४॥ जाणीव …

sant-tukadoji-bhajan

बोलु काय ? बोलवेन

बोलु काय ? बोलवेन , आपुलिया दोषा । संत तुकडोजी महाराज भजन – १२   बोलु काय ? बोलवेन , आपुलिया दोषा । तूचि सर्व-साक्षी आदी, अनादी परेशा ! ॥धृ॥ त्रिविध तापांचा संग, न पाहावे डोळा । रिपु क्लेश त्रास देती, वाढवोनि ज्वाळा ॥१॥ आसक्ति गुंतवी, तुझ्या सोडुनिया प्रेमा । कर्म-धर्म नष्ट होती, ढासळिता नेमा ॥२॥ …

sant-tukadoji-bhajan

येइ रे भोळिया

  येइ रे भोळिया ! भेट झडकरी । संत तुकडोजी महाराज भजन – ११ येइ रे भोळिया ! भेट झडकरी । पाहु दे डोळिया मूर्ति गोजिरी ॥धृ॥ कुंजविहारी ! गिरिवरधारी ! मनमोहन ! राधा-मनहारी ! ॥भोळिया ! ० ॥१॥ या भवधारी, मन दुःखारी । तुजविण कोण दुजा कैवारी ? ॥॥भोळिया ! ० ॥२॥ मधुर बासरी, ऎकवि …

sant-tukadoji-bhajan

 त्या प्रीय शंकराला

त्या प्रीय शंकराला, जिव पाहण्या भुकेला । संत तुकडोजी महाराज भजन – १०   त्या प्रीय शंकराला, जिव पाहण्या भुकेला । कैलासिच्या शिवाला, कुणि भेटवा अम्हाला ॥धृ॥ नरमुंड-माळधारी, विष-सर्प ते शरीरी । अवधूत वेषवाला, जिव पाहण्या भुकेला ॥१॥ व्याघ्रासनी विराजे, लल्लाटे चंद्र साजे । डमरू-त्रिशूलवाला, जिव पाहण्या भुकेला ॥२॥ शोभे जटेत गंगा, राही पिवोनि भंगा । …

sant-tukadoji-bhajan

भाललोचना ! रे गड्या

भाललोचना ! रे गड्या ! भेटि देइ आज । संत तुकडोजी महाराज भजन –९   भाललोचना ! रे गड्या ! भेटि देइ आज । उध्दरिली महानंदा कृपेने सहज ॥धृ॥ उपमन्यु बाळासाठी केला दुग्धसिंधू । हलाहल प्राशूनिया राखियली लाज ॥१॥ ऎसी वेदग्रंथ कीर्ति वर्णिती अनंत । ऋषिमहंतांचे तुवा पुरविलेसि काज ॥२॥ घेउनि त्रिशूल डमरू, नंदिस्वार होत …