sant-tukadoji-bhajan

सावळी मूर्ति ही गोजिरी

सावळी मूर्ति ही गोजिरी संत तुकडोजी महाराज भजन – ३   सावळी मूर्ति ही गोजिरी । पाहताना मनासी हरी ॥धृ॥ अति कोमल चरणांगुले, सिंहासनि शोभति चांगले । गळा वैजयंती साजिरी । पाहताना० ॥१॥ कटि पीतांबर साजिरा, शिरि मोर-पिसांचा तुरा । वाजवितो मधुर बासरी । पाहताना० ॥२॥ दास तुकड्या म्हणे ध्यान हे, आमुच्या जीविचे प्राण हे । …

sant-tukadoji-bhajan

करुणाघना ! दीनपावना !कुलभूषणा !

करुणाघना ! दीनपावना ! कुलभूषणा ! दे दर्शना संत तुकडोजी महाराज भजन – २    करुणाघना ! दीनपावना ! कुलभूषणा ! दे दर्शना ॥धृ॥ तुजवीण त्राता न कुणी आम्हाला, सुख दे मना । दे० ॥१॥ भवसागरी दुःख नी भय भारी, सुध ना मना । दे० ॥२॥ गति तुकड्याची वाहो स्वरूपी, पदि याचना । दे० ॥३॥ …

sant-tukadoji-bhajan

तुझे सगुण रूप

तुझे सगुण रूप ध्यावे । संत तुकडोजी महाराज भजन – १ तुझे सगुण रूप ध्यावे । माधवा ! केशवा ! ध्यावे तुला जीवभावे ॥धृ॥ मोरमुकुट साजिरा, धरुनी कटासी करा । पीतांबर पिवळा, विटेवरी लक्ष द्यावे ॥१॥ मूर्ती दिसे सावळी, शोभे तुळशी गळी । लागे मना आवडी, वाटे सदा नाम गावे ॥२॥ नको कुणी साधना, तूची …