संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

निजगुजा गूज तो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १५

निजगुजा गूज तो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १५


निजगुजा गूज तो ।
मोहना मोहन तो गे बाई ॥१॥
बोधा बोध बोधविता तो ।
द्वैता-द्वैत अद्वैत तो गे बाई ॥ध्रु०॥
रखुमादेविवरु तो ।
सर्वादि सर्वेश्वरु तो गे बाई ॥२॥

अर्थ:-
तो मोहनाचे मोहन व रहस्याचे रहस्य आहे. बोधाचा बोध देणारा व द्वैताद्वैतातील अद्वैत तोच आहे.सर्वामधिल तोच सर्वेश्वर तोच रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.


वरील अभंग व्हिडिओ स्वरूपात पहा 


निजगुजा गूज तो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १५

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *