बर्याच प्रोफाईल आल्या कारणाने काही काळासाठी ह भ प नोंदणी थांबवत आहोत. एकदा सर्व प्रोफाईल बनवून झाल्यावर पुन्हा नोंदणी सुरु करू. साधनांच्या अपुर्तातेमुळे होत असेलल्या त्रासा बद्द्दल क्षमस्व.

 

ह. भ. प.  मध्ये देशभरामध्ये कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, मृदंग वादन किंवा हार्मोनियम वादन इत्यादी व्यक्ती देशभरात आणि जगभरात अध्यात्मिक क्षेत्रांमध्ये करत असलेले सेवा सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम संत साहित्य मार्फत करत आहोत.

हरिभक्त परायण यांचे प्रोफाईल बघून जगप्रसिद्ध करणे  हा यामागचा उद्देश आहे

ha-bha-pa

संत तुकाराम गाथा