कीर्तनकार/ प्रवचनकार ह. भ. प.

ह.भ.प आजिनाथ महाराज शास्त्री

ह.भ.प आजिनाथ महाराज शास्त्री

पत्ता :-

तारकेश्वर गडावर महाराजांनी गोशाळा बनवली आहे. महाराज ज्या मुलांना वारकरी संप्रदायाची आवड आहे त्यांना गडावरती प्रशिक्षण देतात. जवळपासचे जे काही गावी आहेत त्यांचे सप्ताहाचे नियोजन सुद्धा महाराज करतात.अशाप्रकारे अतिशय मोलाचे काम वारकरी संप्रदायामध्ये महाराज करत आहेत.

मोबाईल नंबर
+919921679967
पत्ता
तारकेश्वर गड ता. आष्टी जि. बीड

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.