कीर्तनकार/ प्रवचनकार ह. भ. प.

ह.भ.प.केतन महाराज गुप्ता

ह.भ.प.केतन महाराज गुप्ता

पत्ता :- मु.पो. पाली(हटाळेश्वर चौक) ता.सुधागड जि. रायगड

शिक्षण :- भारतीय कीर्तनकार संस्था दादर वर्ग चे द्वितीय वर्ष

सेवा :- किर्तनकार

मो :- 9028451373 / 8446525616

सविस्तर माहिती :- ते ज्योतिषी आहे. स्वतः याज्ञिकी ही करतात. त्यांनी कीर्तन हे छंद लहानापासूनच जपले आहे. पण आत्ता लोकप्रियते मुळे हाच त्याच करियर बनलेल आहे.त्यांना रामायणाचार्य ही पदवी गुरूंनी दिली आहे. कोणतेही कीर्तन फार आवडीने करतात.

कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा.9028451373

ह.भ.प.केतन महाराज गुप्ता

You may also like...

1 Comment

  1. Anand Anwekar says:

    ketan gupta is not at all reliable and most unprofessional. he is cheater, grab money but not at all provided any consultation

Leave a Reply

Your email address will not be published.