कीर्तनकार/ प्रवचनकार ह. भ. प. हार्मोनियम वादक

ह.भ.प. श्यामराव महाराज लाळगे

ह.भ.प. श्यामराव महाराज लाळगे

पत्ता :- रा. वडले  ता. फलटण जि. सातारा 

सेवा :- किर्तनकार, हार्मोनियम वादक

मो :- 9665901577

सविस्तर माहिती :- ह.भ.प. श्यामराव महाराज लाळगे  सिव्हिल रेल्वे मध्ये नोकरी करत होते. आत्ता महाराजांची स्वतःची आळंदी- पंढरपूर दिंडी आहे.महाराज हार्मोनियम वादक सर्व रागाची माहिती गायन करतात.  अशा पद्धतीन महाराज अध्यात्मिकाची जन जागृत्ती करत आहेत. 

ह.भ.प. श्यामराव महाराज लाळगे

You may also like...

1 Comment

  1. Anonymous says:

    लाळ गे असं surname ahe PL

Leave a Reply

Your email address will not be published.