ह.भ.प नवनाथ महाराज ढवळे

 ह.भ.प नवनाथ महाराज ढवळे

सविस्तर माहिती

 ह.भ.प नवनाथ महाराज ढवळे

पत्ता :- रा. आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे  

शिक्षण :- 12 वी 

सेवा :- युवा कीर्तनकार

मो :- 9112601754 / 7558588650

सविस्तर महिती :- ह. भ. प. नवनाथ महाराज ढवळे हे युवा किर्तनकार आहेत.त्यांनी जोग महाराज संस्थान मध्ये तीन वर्ष अध्यात्मिक शिक्षण पूर्ण केले व आत्ता ते किर्तनाच्या माद्यमातून वारकरी संप्रदाय चा प्रचार करतात.

 ह. भ. प. नवनाथ महाराज ढवळे