ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख

ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख

सविस्तर माहिती

ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख

पत्ता :- ह. मु. ओझर खुर्द, ता. संगमनेर जि. अहमदनगर मूळ रहिवासी इंदुरी, ता. अकोले जि. अहमदनगर

सेवा :- कीर्तनकार

शिक्षण :-

मो नं :- 9822629344

सविस्तर माहिती :-  इंदुरीकर महाराज हि ओळख महाराष्ट्रातील फार थोड्या लोकांना माहिती असेल. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खंडेराव पाटील खेमनर माध्यमिक विद्यालय, ओझर बु येथे 210 विद्यार्धी आहेत. यात 85 विद्यार्धीनी व अनेक अनाथ व निराधार. शाळा मागिल पंधरा वर्षांपासुन निवृत्ती महाराज इंदुरीकर स्व:खर्चांने चालवतात.

इंदुरीकर महाराजांची आज ओळख विनोदी कीर्तनकार म्हणुन आहे ती मुळात चुकिचा आहे ते अस्तित्वाची जाणिव सत्य स्वरुपातील दाखले देत व प्रत्येक्ष स्वरुपाचे प्रमाण देत मांडतांत म्हणुन ते विनोद निर्मिती करतात वा विनोदी निर्माण होते. गाडगे बाबा, तुकडोजी महाराज ह्याच्या समाज प्रबोधन पध्दतीच्या शैलीचा वापर त्याच्या प्रवचनात दिसतो. रोक ठोकपणा, अस्तित्वाला पडदा न ठेवण्याची शैली हिच इंदुरीकर महाराजाच्या प्रवचन व किर्तनाची खरी ओळख.

इंदुरीकर महाराजांचे कीर्तन

ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख