ह.भ.प सतीश महाराज गायकवाड

ह.भ.प सतीश महाराज गायकवाड

सविस्तर माहिती

ह.भ.प सतीश महाराज गायकवाड

शिक्षण :- B.A

पत्ता :- रा. कजबे डिग्रज ता.मिरज जि.सांगली

सेवा :- किर्तनकार

स्वविस्तर माहिती :- ह.भ.प सतीश महाराज गायकवाड यांचे गुरू पंढरपूरचे विठ्ठल दादा वासकर आहेत महाराज हे वारकरी संप्रदाय साठी किर्तन भजन काकडा आरती हरिपाठ यामधून लोकांना चांगले मार्गदर्शन करतात.व अशा पद्धतीने महाराजांनी वारकरी सांप्रदाय चा वसा टिकवुन ठेवला आहे.

मो :- 9158663178

ह.भ.प सतीश महाराज गायकवाड