संत निळोबाराय अभंग

नामचि एक उच्चारिले – संत निळोबाराय अभंग – १०३०

नामचि एक उच्चारिले – संत निळोबाराय अभंग – १०३०

नामचि एक उच्चारिले ।
तेही नेले निजधामा ॥१॥
ऐसा याचा कीर्तीघोष ।
वर्णिती शेष निगमादिक ॥२॥
जिहीं अवलोकिला दिठीं ।
धन्य सृष्टीमाजीं ते ॥३॥
निळा म्हणे यात्रे येती ।
ते ते पावती इच्छिलें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामचि एक उच्चारिले – संत निळोबाराय अभंग – १०३०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *