कीर्तनकार/ प्रवचनकार

ह.भ.प.जयेश महाराज मराठे

ह.भ.प.जयेश महाराज मराठे पत्ता :-  रा. वाघाडी ता. शिंदखेडा जि. धुळे खान्देश शिक्षण :- ह.भ.प.जयेश महाराज मराठे यांचे  दिनेश महाराज कंचनपुरकर यांच्या कडे शिक्षण झालं आहे. कंचनपुर वारकरी शिक्षण संस्थामध्ये  दहावी शिक्षण पुर्ण झालं आहे नंतर त्यांनी किर्तनाचा अभ्यास केला आता हल्ली ते  वाघाडीला राहत आहेत व  कीर्तन सेवा करत आहेत सेवा :-  कीर्तनकार मो :- …

२८३८अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे । सुख दुःख न मनितां ॥१॥

२८३८अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे । सुख दुःख न मनितां ॥१॥ मीं तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं । पालटाचा घेई । भाव खरें लोपे ना ॥ध्रु.॥ आपुलाले तुम्ही पुसा । सोवा पेव्याच सरिसा । थिरावल्या कैसा काय । जाणों विचार ॥२॥ तुका म्हणे लाभकाळ …

कीर्तनकार/ प्रवचनकार

श्री ह भ प पुंजाजी महाराज वराडे पाटील

श्री ह भ प पुंजाजी महाराज वराडे पाटील पत्ता : – रा.ओंकार नगर , बुलडाणा रोड मलकापुर ता. मलकापुर जि. बुलडाणा पिन. ४४३१०१ शिक्षण : – B.A ( history) आदर्श : – श्री हभप गुरुवर्य विष्णुबुवा कव्हडेकर सेवा : – किर्तनकार श्री भागवत कथाकार व श्री रामकथाकार सविस्तर माहिती :- अगदी अल्प दरात यात्रा आयोजन करुन श्री नैमिष श्री शुकताल …

तीर्थक्षेत्र

श्री तीर्थक्षेत्र शनी शिंगणापूर

श्री तीर्थक्षेत्र शनी शिंगणापूर  येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची भावना आहे. अन्य तीर्थक्षेत्रांच्या तुलनेत भक्त इथे पूजा किंवा अभिषेक किंवा अन्य धार्मिक विधी स्वत: करू शकतात. मंदिर  शनि – ज्योतिषशास्त्राचे भयानक ग्रहांपैकी एक आहे. पण त्यांची मंदिरे फार दुर्मिळ आहेत. आणि येथे एक विशेष स्थान …

गायनाचार्य

ह.भ.प.सुनिलजी महाराज पवार

ह.भ.प.सुनिलजी महाराज पवार पत्ता :-  S/R no 44/28 सुनिल निवास अलंकापुरी नगर वडगाव रोड. गो शाळेच्या पाठीमागे आळंदी  (देवाची), तालुका. खेड जिल्हा.पुणे शिक्षण :-  Music B. A University of pune संगीतरत्न संगीत विशारद श्री सुनिलजी महाराज पवार 14 ते 15 वर्षे आळंदी मध्ये आध्यात्मिक आणि शालेय शिक्षण घेतले गुरूवर्य पंडीत श्री कल्याणजी गायकवाड गुरुजी यांच्याकडे संगीत …

कीर्तनकार/ प्रवचनकार

ह.भ.प.प्रविण महाराज काळे

ह.भ.प. भागवताचार्य प्रविण महाराज काळे पत्ता :- रा. शेगांव जि. बुलढाणा शिक्षण :- भागवताचार्य श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव वारकरी शिक्षण संस्था येथे 4 वर्ष वारकरी शिक्षण घेतले.कीर्तन,प्रवचन,आणि श्रीमद्भागवत कथा या सर्व विषयात प्राविण्य मीळवलेल आहे.आणि महाराष्ट्रात ठीकठीकानी कीर्तन कथा सूरु आहेत. सेवा :- किर्तनकार मो :-7887506152 कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा.7887506152 ह.भ.प. भागवताचार्य प्रविण …

कीर्तनकार/ प्रवचनकार ह. भ. प.

ह.भ.प प्रविण महाराज शेळके

ह.भ.प प्रविण महाराज शेळके पत्ता :-  रा. वाघोळा ता. मलकापूर जि. बुलडाणा भागवत कथा प्रवक्ते व किर्तनकार शिक्षण :- बुलढाणा माऊली मी श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी मुक्ताईनगर ला शिबीरात होते. बुलढाणा  ह.भ.प वारकरी भुषण श्रीमंत श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख गु. श्री रविंद्र महाराज हरणे यांचा सहवास त्यांना लाभला. सेवा :- भागवत कथा प्रवक्ते …

तीर्थक्षेत्र

श्री तीर्थक्षेत्र आळंदी

आळंदी पुण्याजवळील प्रसिद्ध गाव महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. …

तीर्थक्षेत्र

श्री तीर्थक्षेत्र पंढरपूर

पंढरपूर हे महाराष्ट्र प्रांतातील एक शहर आहे. पंढरपूर दक्षिण भारताच्या पश्चिम राज्यात आहे.भीमा नदीच्या काठावर सोलापूर शहराच्या पश्चिम बाजूला वसलेले आहे . पंढरपूर, ज्या रस्त्याने आणि रेल्वे मार्गाने सहजपणे उपलब्ध आहे, हे धार्मिक ठिकाण आहे, जेथे हजारो तीर्थयात्रे शहरात येतात. भगवान विष्णुच्या अवतार बिथोबा आणि त्यांची पत्नी रुक्मिणी यांच्या सन्मानार्थ, या शहरात चार वेळा उत्सव …

तीर्थक्षेत्र

श्री क्षेत्र देवगड नेवासे

श्री क्षेत्र देवगड नेवासे स्थान: नेवासे तालुका, अहमदनगर जिल्हा (महाराष्ट्र) सत्पुरूष: किसनगिरी महाराज. विशेष: सर्वांग सुंदर प्रसंन्न दत्त मूर्ती, किसनगिरी महाराज समाधी, शिव मंदिर, उद्यान. दत्त मंदिर देवगड दत्त मंदिर देवगड नगर औरंगाबाद रस्त्यावर नगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत …