नाताळ किंवा क्रिसमस
लेख

नाताळ किंवा क्रिसमस

नाताळ किंवा क्रिसमस नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ‘ख्रिसमस्टाईड’ नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस …

महती संताची

संत संताजी जगनाडे महाराज

संताजी जगनाडे महाराज (अंदाजे इ.स. १६२४ – इ.स. १६८८) हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे – अर्थात तुकाराम गाथेचे – लेखनिक होते. महाराष्ट्रातील सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. बालपण संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या तील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. …

संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

आशा तृष्णा व्याघ्र देखोनियां डोळा

आशा तृष्णा व्याघ्र देखोनियां डोळा संत नामदेव महाराज अभंग – २९ आशा तृष्णा व्याघ्र देखोनियां डोळा । जालेंसे व्याकुळ चित्त माझें ॥१॥ पावें गा विठोबा पावेंज गा विठोबा । पावें गा विठोबा मायबापा ॥२॥ तूं भक्तकैवारी कृपाळुवा हरि । येईं गा झडकरी देवराया ॥३॥ नामा म्हणे आन नाहीं तुजवांचोनि । जनक जननी केशिराजा ॥४॥ संत नामदेव महाराजांच्या …

कीर्तनकार/ प्रवचनकार गायनाचार्य ह. भ. प. हार्मोनियम वादक

ह.भ.प हनुमंत महाराज पल्ले

ह.भ.प हनुमंत महाराज पल्ले पत्ता :-  मु.पो.कारेपुर ता.रेणापुर जी.लातूर आध्यात्मिक शिक्षण :- जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था सेवा :- कीर्तनकार, गायनाचार्य हार्मोनियम वादक मो.नं :- 8888789467 सविस्तर माहिती :-   महाराजांना लहानपणापासून वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे आणि ते एक किर्तन गायन व हार्मोनियम वादक या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रसार करतात.. ह.भ.प हनुमंत महाराज पल्ले तुकाराम …

संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

इंद्रियांसी नेम नाहीं

इंद्रियांसी नेम नाहीं संत तुकाराम महाराज अभंग – ३२०६ इंद्रियांसी नेम नाहीं । मुखीं राम म्हणोनि काई ॥१॥ जेविं मासीसंगें अन्न । सुख नेदी तें भोजन ॥ध्रु.॥ कीर्तन करावें । तैसें करूनी दावावें ॥२॥ हें तों अंगीं नाहीं चिन्हें । गाइलें वेश्येच्या ढव्यानें ॥३॥ तुका म्हणे नका रागा । संत शिवूं नेदिती अंगा ॥४॥ हा …