कीर्तनकार/ प्रवचनकार भारुड गायक ह. भ. प.

ह.भ.प रामचंद्र महाराज काळबांडे

ह.भ.प रामचंद्र महाराज काळबांडे पत्ता :- रा. सुकी ता. पूर्णा जिल्हा.परभणी  सेवा :- कीर्तनकार मो :-9011203165 सविस्तर माहिती :- महाराज श्रीराम कथा, श्रीमद् भागवत कथा ,श्री साई कथा, श्री‌संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा प्रवक्ता कीर्तन व प्रवचनकार गौळणी व भारुडकार आहेत. महाराजांनी व्यासंग ज्ञानेश्वरी चे 13 अध्याय व श्रीमद्भगवतगीता व संतवांग्मयातील 4 हजार अभंग मुखोदगत …

कीर्तनकार/ प्रवचनकार ह. भ. प.

ह.भ.प गोपाळ महाराज सुतार

ह.भ.प गोपाळ महाराज सुतार पत्ता :- रा. गोटेवाडी ता. मोहोळ जि. सोलापूर सेवा :-  कीर्तनकार मो :-9890077307   सविस्तर माहिती :-   मानवी जीवन जगत असताना परमार्थाचं विशेष महत्त्व काय? महाराजांनी किर्तनातून लोकांना सांगण्याचा  प्रयत्न करतात. नांदगाव, राम हिंगणी, मुंढेवाडी.( सर्व मोहोळ तालुक्यातील) या गावामध्ये चालत जाऊन महाराज हरिनाम सप्ताहात सहभागी होतात. अशाप्रकारे महाराजांनी वारकरी संप्रदायाचा वारसा …

संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

संत तुकाराम महाराज अभंग ३४३७

३४३७ आजिवरी तुम्हां आम्हां नेणपणे । कौतुकें खेळणें संग होता ॥१॥ आतां अनावर झालो अगुणाची । करूं नये तें चि करु सुखें ॥२॥ तुका म्हणे आतां बुडविलीं दोन्ही । कुळें एक मनीं नारायण ॥३॥ संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

कीर्तनकार/ प्रवचनकार ह. भ. प.

ह. भ. प. कैलास महाराज आहेर

ह. भ. प. कैलास महाराज आहेर पत्ता :-  रा. कळसकर  ता. अकोले जि.अहमदनगर सेवा :- कीर्तनकार मो :-94040 52773 सविस्तर माहिती :-  महाराजांनी हभप अरुण महाराज शिर्के यांच्याकडे चार वर्षाच्या संकिर्तनाच्या संत्सगातुन वारकरी शिक्षण संस्थेची किर्तन प्रवचन निरुपण पद्धती आत्मसात केली. महाराजांचे ६,७ जानेवारी २०१९ या दिवशी झी टॉकीजचे संकिर्तनाचे चित्रीकरण आळंदीला झाले. चंचलता याविषयावर किर्तन करायला …

संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

संत तुकाराम महाराज अभंग ३९६८

३९६८ आजी दिवस झाला । धन्य सोनियाचा भला ॥१॥ झालें संताचे पंगती । बरवें भोजन निगुती ॥ध्रु.॥ रामकृष्णनामें । बरवीं मोहियेलीं प्रेमें ॥२॥ तुका म्हणे आला । चवी रसाळ हा काला ॥३॥ संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.