एकनाथी भागवत

एकनाथी भागवत/समारोप

एकनाथी भागवत – समारोप ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्रीएकनाथकृत चिरंजीवपद (सार्थ) (साधकांस धोक्याची सूचना ) (ओव्या) चिरंजीवपद पावावयासी । अधिकार कैसा साधकासी । किंचित् बोलूं निश्च्येंसीं । कळावयासी साधकां ॥१॥ येथें मुख्य पाहिजे अनुताप । त्या अनुतापाचें कैसें रुप । नित्य मरण जाणे समीप । न मनी अल्प देहसुख ॥२॥ म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला …

कीर्तनकार/ प्रवचनकार

ह.भ.प.भागवताचार्य अशोकानंद म. कर्डिले.

  भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले पत्ता :- अहमदनगर शिक्षण :- B.A.M.J (Master of journalism) गुरुवर्य श्री चंपामाई महाराज यांचा १९७६ ला अनुग्रह प्राप्त झाला . सेवा :- किर्तनकार, रामायण व विविध विषयावर प्रवचने ,कीर्तन मो :-  9422220603  सविस्तर माहिती :-  १९८२ ला आनंदवन आश्रम , देवगाव ची स्थापना .श्रीमद भागवत . रामायण व विविध विषयावर …

श्रीज्ञानेश्वरमहाराजकृत श्री चांगदेव पासष्टी स्वति श्रीवटेशु । जो लपोनि जगदाभासु । दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥१॥ हे श्री वटेश चांगदेवा ! तुझे कल्याण असो. स्वतः परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवितो. तो प्रकट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा करतो. ॥१॥ प्रगटे तंव न दिसे । लपे तंव तंव आभासे । प्रगट ना …