कीर्तनकार/ प्रवचनकार ह. भ. प.

 ह.भ.प. नवनाथ महाराज गांगुर्डे

ह.भ.प. नवनाथ महाराज गांगुर्डे पत्ता :- १०८,वैष्णवसदन,तिसगांव,पो.गणुर,ता चांदवड(नाशिक) शिक्षण :- B.A. B.ed. मो.नं :- 7588175231 सविस्तर माहिती :- महाराज व्यसनमुक्तीसाठी सतत प्रयत्न करतात, व ते वारकरी साहित्य परिषद,नाशिक जिल्हा चे सचिव, आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून ते वारकरी संप्रदायाचा प्रसार करतात. ह.भ.प. नवनाथ महाराज गांगुर्डे तुकाराम गाथा ह.भ.प.

कीर्तनकार/ प्रवचनकार ह. भ. प.

ह.भ.प अविनाश महाराज वाघ

ह.भ.प अविनाश महाराज वाघ पत्ता :– मु पो भामेर ता. साक्री जि. धुळे सेवा :- कीर्तनकार मो. नं :- 7387863293 शिक्षण :- ११ वी आध्यात्मिक :- श्री संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळा गोंदूर  धुळे सविस्तर माहिती :- महाराज बाल कीर्तनकार असून कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार करतात. ह.भ.प अविनाश महाराज वाघ तुकाराम गाथा ह.भ.प.

संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

इच्छेचें पाहिलें

इच्छेचें पाहिलें संत तुकाराम महाराज अभंग १७४३ इच्छेचें पाहिलें । डोळीं अंतीं मोकलिलें ॥१॥ यांचा विश्वास तो काई । ऐसें विचारूनि पाहीं ॥ध्रु.॥ सुगंध अभ्यंगें पाळितां । केश फिरले जाणतां ॥२॥ पिंड पाळितां ओसरे । अवघी घेऊनि मागें सरे ॥३॥ करितां उपचार । कोणां नाहीं उपकार ॥४॥ अल्प जीवन करीं । तुका म्हणे साधीं हरी …

मृदंगाचार्य ह. भ. प.

ह.भ.प गणेश महाराज म्हस्के

ह.भ.प गणेश महाराज म्हस्के पत्त्ता :- मु.सोनवाडी पो.राहेगाव ता.वैजापुर जि.संभाजीनगर सेवा :- मृदंगाचार्य शिक्षण : MA music  मो.नं :- 94040 20479 सविस्तर माहिती :- महाराज विविध कथा, प्रवचन, सत्संग, इत्यादी धार्मिक कार्यक्रमांमध्ये मृदंग, पखवाज व तबला वादन करतात. ह.भ.प गणेश महाराज म्हस्के तुकाराम गाथा ह.भ.प.

कीर्तनकार/ प्रवचनकार ह. भ. प.

ह.भ.प सौ.वर्षा महाराज म्हस्के

ह.भ.प सौ.वर्षा महाराज म्हस्के पत्ता :-  मु.सोनवाडी पो.राहेगाव ता.वैजापुर जि.संभाजीनगर सेवा :- कीर्तनकार मो. नं :– 94040 20479 शिक्षण :- S.Y B.C.A सविस्तर माहिती :- समाजामध्ये वैचारिक परिवर्तन व्हावे हा मुख्य उद्देश मनात घेऊन लहानापासून विविध समाजोपयोगी विषयांवर कीर्तनातून प्रबोधन. ह.भ.प सौ.वर्षा महाराज म्हस्के ह भ प तुकाराम गाथा