एकनाथी भागवत

एकनाथी भागवत/अध्याय पंचविसावा

एकनाथी भागवत – आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो देव निर्गुण । म्हणों पाहें तंव न देखें गुण । गुणेंवीण निर्गुणपण । सर्वथा जाण घडेना ॥१॥ सर्वथा न घडे निर्गुणपण । तरी घडों नेदिशी सगुणपण । नातळशी गुणागुण । अगुणाचा पूर्ण गुरुराया ॥२॥ अगुणाच्या विपरीत तूं गुणी । करिसी त्रिगुणगुणां झाडणी । …

एकनाथी भागवत

एकनाथी भागवत/अध्याय सव्विसावा

एकनाथी भागवत – आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो देव जगन्मोहन । मोहिनीमोहना आद्यकारण । कार्यकारणातीत चिद्धन । जय जनार्दन जगद्गुरु ॥१॥ जगासी पडे मायामोहन । तें तूं निर्दळिसी ज्ञानघन । जगीं जगद्रूप जनार्दन । कृपाळू पूर्ण दीनांचा ॥२॥ दीनासी देवमाया स्त्रीरुपें । भुलवी हावभावखटाटोपें । ते स्त्रीमोहादि मोहक रुपें । जनार्दनकृपें …

एकनाथी भागवत

एकनाथी भागवत/अध्याय सत्ताविसावा

एकनाथी भागवत – आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो देव सहज निज । तूं विश्वात्मा चतुर्भुज । अष्टभुज तूंचि विश्वभुज । गुरुत्वें तुज गौरव ॥१॥ निजशिष्याचिया भावार्था । तूं गुरुनामें अभयदाता । अभय देऊनि तत्त्वतां । भवव्यथा निवारिसी ॥२॥ निवारुनि जन्ममरण । आपण्या भेटसी आपण । तेव्हां गुरुशिष्यनामीं संपूर्ण । तुझें एकपण …

एकनाथी भागवत

एकनाथी भागवत/अध्याय अठ्ठाविसावा

एकनाथी भागवत – आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ जय जय सद्गुरु परम । जय जय सद्गुरु पुरुषोत्तम । जय जय सद्गुरु परब्रह्म । ब्रह्मा ब्रह्मनाम तुझेनी ॥१॥ जय जय सद्गुरु चिदैक्यस्फूर्ती । जय जय सद्गुरु चिदात्मज्योति । जय जय सद्गुरु चिन्मूर्ती । मूर्तामूर्ती चिद्रूप ॥२॥ जय जय सद्गुरु सत्क्षेत्रा । जय जय सद्गुरु …

एकनाथी भागवत

एकनाथी भागवत/अध्याय एकोणतिसावा

एकनाथी भागवत – आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्गुरुदयार्णव । तुझे कृपेसी नाहीं थांव । कृपेनें तारिसी जीव । जीवभाव सांडवूनि ॥१॥ सांडवूनि देहबुद्धी । निरसोनि जीवोपाधी । भक्त तारिसी भवाब्धीं । कृपानिधी कृपाळुवा ॥२॥ तुझें पाहतां कृपाळूपण । जीवासी जीवें मारिसी पूर्ण । नामा रुपा घालिसी शून्य । जातिगोत संपूर्ण …

एकनाथी भागवत

एकनाथी भागवत/अध्याय तिसावा

एकनाथी भागवत – आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ जय जय सद्गुरु अनादी । जय जय सद्गुरु सर्वादी । जय जय सद्गुरु सर्वसिद्धी । जय जय कृपानिधि कृपाळुवा ॥१॥ जय जय वेदवाचका । जय जय वेदार्थप्रकाशका । जय जय वेदप्रतिपालका । जय जय वेदात्मका वेदज्ञा ॥२॥ जय जय विश्वप्रकाशका । जय जय विश्वप्रतिपाळका । …

एकनाथी भागवत

एकनाथी भागवत/अध्याय एकतिसावा

एकनाथी भागवत – आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो श्रीसद्गुरु अच्युता । तूं देहीं असोनि देहातीता । गुणीं निर्गुणत्वें वर्तता । देहममता तुज नाहीं ॥१॥ देहममता नाहीं निःशेख । तानेपणीं प्यालासी विख । पूतना शोषिली प्रत्यक्ष । दावाग्नि देख प्राशिला ॥२॥ जो तूं वैकुंठपीठ विराजमान । त्या तुज नाहीं देहाभिमान । होऊनि …

एकनाथी भागवत

एकनाथी भागवत/समारोप

एकनाथी भागवत – समारोप ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्रीएकनाथकृत चिरंजीवपद (सार्थ) (साधकांस धोक्याची सूचना ) (ओव्या) चिरंजीवपद पावावयासी । अधिकार कैसा साधकासी । किंचित् बोलूं निश्च्येंसीं । कळावयासी साधकां ॥१॥ येथें मुख्य पाहिजे अनुताप । त्या अनुतापाचें कैसें रुप । नित्य मरण जाणे समीप । न मनी अल्प देहसुख ॥२॥ म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला …

कीर्तनकार/ प्रवचनकार

ह.भ.प.भागवताचार्य अशोकानंद म. कर्डिले.

  भागवताचार्य श्री अशोकानंद महाराज कर्डिले पत्ता :- अहमदनगर शिक्षण :- B.A.M.J (Master of journalism) गुरुवर्य श्री चंपामाई महाराज यांचा १९७६ ला अनुग्रह प्राप्त झाला . सेवा :- किर्तनकार, रामायण व विविध विषयावर प्रवचने ,कीर्तन मो :-  9422220603  सविस्तर माहिती :-  १९८२ ला आनंदवन आश्रम , देवगाव ची स्थापना .श्रीमद भागवत . रामायण व विविध विषयावर …