तीर्थक्षेत्र

तीर्थक्षेत्र मढी

ठिकाण गर्भगिरीच्या पर्वतावर घाटशिरस नजीक एका दरीमध्ये श्री आदिनाथ हे वृध्देश्वराच्या रुपाने वास्तव्य करीत आहे. वृध्देश्वराच्या पुर्वेकडे ५ कि.मी. अंतरावर सावरगाव नजीक श्री मच्छिंद्रनाथाच्या उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर मढी या गावामध्ये एका टेकडीवर कानिफनाथ हे विराजमान झाले आहे. अहमदनगरहून पाथर्डी रोडवरील निवडूंगे हे गाव ४२ कि.मी. आहे. तेथून ३ कि.मी. अंतरावर मढी हे गाव आहे. …

कीर्तनकार/ प्रवचनकार गायनाचार्य मृदंगाचार्य ह. भ. प.

ह.भ.प राजेंद्र महाराज शास्त्री

 ह.भ.प राजेंद्र महाराज शास्त्री पत्ता :- रा.शिरवली, पो.आंबेकर ता.भोर, जि.पुणे महाराष्ट्र सेवा :-किर्तनकार मो :- 9850447545 स्वविस्तर माहिती :-ह भ प राजेंद्र महाराज शास्त्री हे त्यांच्या कीर्तन/प्रवचन गायन मृदंग हार्मोनियम या माध्यमातुन लोकांपर्यत संतांचे विचार आचार पोहचवण्याचे ते काम करतात आणि अशा पद्धतीने त्यानी वारकरी संप्रदायचा वसा टिकवुन ठेवलेला आहे.    ह.भ.प राजेंद्र महाराज शास्त्री

महती संताची

संत वेणाबाई

जन्म  बहिणाबाई पाठक जन्म अंदाजे इ.स. १६२८देवगावी मृत्यू अंदाजे इ.स. १७०० राष्ट्रीयत्व भारतीय नागरिकत्व भारतीय पेशा वैद्यकीय जोडीदार रत्नाकर ऊर्फ गंगाधर पाठक वडील जानकी आई आउजी कुलकर्णी संत वेणाबाई यांचा जन्म इ.स. १६२७ मध्ये झाला. त्या मुळच्या मिरज येथील देशपांडे यांच्या कन्या. विवाहानंतर कोल्हापूरला गेल्या व काही काळातच, वयाच्या दहाव्या वर्षी विधवा झाल्या. बालपण १६ …

कीर्तनकार/ प्रवचनकार ह. भ. प.

ह.भ.प सतीश महाराज गायकवाड

ह.भ.प सतीश महाराज गायकवाड शिक्षण :- B.A पत्ता :- रा. कजबे डिग्रज ता.मिरज जि.सांगली सेवा :- किर्तनकार स्वविस्तर माहिती :- ह.भ.प सतीश महाराज गायकवाड यांचे गुरू पंढरपूरचे विठ्ठल दादा वासकर आहेत महाराज हे वारकरी संप्रदाय साठी किर्तन भजन काकडा आरती हरिपाठ यामधून लोकांना चांगले मार्गदर्शन करतात.व अशा पद्धतीने महाराजांनी वारकरी सांप्रदाय चा वसा टिकवुन ठेवला आहे. …

तीर्थक्षेत्र

तीर्थक्षेत्र मोहटादेवी

स्थान मोहटादेवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक देवीचे देऊळ आहे.. हे मंदिर हे महाराष्ट्रातील देवींच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. पाथर्डी शहराच्या पूर्वेकडे ९ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. या मोठ्या मंदिराशिवाय मोहटादेवीचे आणखी एक छोटेसे मंदिर टेकडीवर आहे. या मंदिर परिसरातील पूर्वीचे जुने मंदिर पूर्णपणे हटवून त्या जागेवर देवस्थानातील सुखसोईंनीयुक्त असे दर्शनरांगेसह बांधकाम झाले आहे. …