कीर्तनकार/ प्रवचनकार

ह.भ.प. संजयजी महाराज राठोड

ह.भ.प. भागवताचार्य संजयजी महाराज राठोड पत्ता :- ओढरेकर ता.चाळीसगाव जि. जळगाव सेवा :- किर्तनकार मो :- 9921843506 / 8459597264 कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा.9921843506

महती संताची

संत तुकाराम

संत तुकाराम  संत तुकाराम महाराज आज जगाच्या कानाकोप-यात प्रत्येकाला माहीत असतील; परंतु महाराजांच्या विविध अवतारकार्यामुळेच ते तुकाराम झाले हे काहीच लोकांना माहीत असेल. तुकाराम कोणाचे अवतार, त्यांनी मनुष्यदेहाचे सार्थक कसे केले असे नानाविध प्रश्न आपल्या मनात असतीलच. संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचाविठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदेव होते. …

संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

आइके नारायणा वचन माझें खरें ।

३०३९ आइके नारायणा वचन माझें खरें । सांगतों निर्धारें तुजपासीं ॥१॥ नाहीं भाव मज पडिली लोककाज । राहिलेंसे काज तुझे पायीं ॥ध्रु.॥ वरदळ भक्ती करितो मी नित्य परी नाही चित्त तुझे पाइ ॥२॥ जरि तुज कांहीं करणें उचित । तारीं तूं पतित तुका म्हणे ॥३॥

कीर्तनकार/ प्रवचनकार

ह.भ.प सतिष महाराज ढगे

श्री ह.भ.प विनोदाचार्य सतिष महाराज ढगे पत्ता :- रा. कोल्हा ता मानवत जि-परभणी शिक्षण :- त्यांचे दहावी शिक्षण पुर्ण आहे गुरुवर्य- श्री ह.भ.प वेदांताचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य जी महाराज याचा सहवास (अध्यक्ष – जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र कोल्हा ) सेवा :- किर्तनकार मो :– 8007012831 कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा.8007012831 ह.भ.प सतिष …

तीर्थक्षेत्र

तीर्थक्षेत्र जेजुरी

जेजुरी गड पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे हे देवस्थान आहे. हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून जेजुरीचा खंडोबा या नावाने हे सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु आता जेजुरी या ठिकाणी नव्याने बांधलेले देऊळ आहे. तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे (इ.स.1712) देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. औरंगजेबाने 1,25,000 …