जय हरी, सर्वांसाठी आम्ही पंचरत्न हरिपाठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

संत ज्ञानेश्वर हरिपाठ

संत नामदॆव हरिपाठ

संत तुकाराम हरिपाठ

संत ऎकनाथ हरिपाठ

संत निवृत्ति हरिपाठ

सर्व हरीपाठामध्ये शेवटी कमेंट (comment) करण्यासाठी सोय केली आहे. हरीपाठा मध्ये काही सुधारणा सुचवल्यास आनंद वाटेल. आपल्या सुधारणे मधून  जास्तीत जास्त बरोबर हरिपाठ सर्वांसाठी खुला करू शकतो.

तसेच वरील हरिपाठाचा विडीओ (video)असल्यास आमच्या पर्यंत तो पोहचवल्यास आपण तो इथे दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो.

1 Comment

  1. Keshav M deore says:

    Panchratna hari path

Leave a Reply

Your email address will not be published.