संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

अनाथ अनाथ म्हणती मातें

संत नामदेव महाराज अभंग – ७

अनाथ अनाथ म्हणती मातें ।

अनाथनाथ म्हणती तूतें ॥१॥

आपुलें ब्रीद साच करी ।

येक वेळा भेटी दे गा मुरारी ॥२॥

पतित पतित म्हणती मातें ।

पतितपावन म्हणती तूतें ॥३॥

नामा म्हणे ऐकें सुजान ।

नाइकसि तरि लाज कवणा ॥४॥

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा. व  चर्चा करा धन्यवाद.

src:abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.