Namdev-maharaj-abhanga16-santsahitya.in
संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

अपराधाच्या कोडी हेचि माझी जोडी

अपराधाच्या कोडी हेचि माझी जोडी ।

पतितपावन प्रौढी तुझी देवा ॥१॥

माझिया निदैवें ऐसेंचि घडलें ।

तूं तंव आपुलें न संडिसी ॥२॥

सहस्त्र अपराध घालीं माझें पोटीं ।

तारीं जगजेठी नामा म्हणे ॥३॥

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

संत तुकाराम महाराज अभंग

You may also like...

2 Comments

  1. तुकाराम थोरात says:

    खुप छान माउली

    1. santadmin says:

      धन्यवाद माऊली अशीच तुमची साथ आणि सल्ला आम्हाला लाभू द्या

Leave a Reply

Your email address will not be published.