sant-namdev-abhang
संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

कांसवीची पिलीं राहाती

कांसवीची पिलीं राहाती निराळीं ।

संत नामदेव महाराज अभंग – ४७

कांसवीची पिलीं राहाती निराळीं ।

दृष्टि पान्हावली सुधामय ॥१॥

जैसा जावळूनि असेन मी दुरी ।

दृष्टि मजवरी असो द्यावी ॥२॥

तान्हें वत्स घरीं वनीं धेनू चरे ।

परि ती हुंबरे क्षणोक्षणा ॥३॥

नामा म्हणे सत्ता करिती निकत ।

भक्तांसी वैकुंठ पद देसी ॥४॥

 

त नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा. व  चर्चा करा धन्यवाद.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.