sant-namdev-abhang
संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

काखे पान अंगणीं

काखे पान अंगणीं उभें उगें ।

संत नामदेव महाराज अभंग – ४

काखे पान अंगणीं उभें उगें ।

भोजन मागें रामनाम ॥१॥

आणिक नाहीं मज चाड ।

रामनाम गोड जेऊं घाला ॥२॥

आनरस सेवितां मंद पडिलों ।

तुझेंचि नामेंम रुचीस आलों ॥३॥

इच्छाभोजनीं तूं एक दाता ।

नामा विनवी पंढरीनाथा ॥४॥

 

 

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा. व  चर्चा करा धन्यवाद.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

You may also like...

1 Comment

  1. हरिराम पंढरीनाथ निमकर says:

    काखें पान अंगणी उभे उगाच….
    या अभंगाचा अर्थ असा की संत नामदेव महाराज म्हणतात, मागील जन्माचं गाठोडं घेवून मी तुझ्या अंगणात उभा आहे, कशासाठी तर , रामनामाचा रस पिण्यासाठी…
    खालील ओळींचा अर्थ आपणास माहित आहेच.

Leave a Reply

Your email address will not be published.