sant-namdev-abhang
संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

काय अपराध पाहसी

काय अपराध पाहसी कोणाचे ।

संत नामदेव महाराज अभंग – ५0

काय अपराध पाहसी कोणाचे ।

धांवे भावकांचे कामकाजीं ॥१॥

काय केशिराजा वाणूंज मी दुबळें ।

शरणागता लळे पुरविशी ॥२॥

पतितपावन ब्रीद चराचरीं ।

तेथें मी भिकारी कोणीकडे ॥३॥

नामा म्हणे तूंचि करिशी उद्धार ।

मज भ्याग्या पार नाहीं देवा ॥४॥

 

 

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा. व  चर्चा करा धन्यवाद.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.