sant-namdev-abhang
संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

काय करुं आतां

काय करुं आतां देवा विश्वंभरा ।

संत नामदेव महाराज अभंग – ५२

काय करुं आतां देवा विश्वंभरा ।

मजलागीं थारा नाहीं कोठें ॥१॥

उबगति सोयरीं धायरीं समस्त ।

कय करुं अंत पाह्सी माझा ॥२॥

तूंचि मातापिता गुरुबंधू होसी ।

जाऊं मी कोणासी शरण आतां ॥३॥

पायीं थारा मागे नाम्याची विनंति ।

चित्त द्या श्रीपति आतां वेगे ॥४॥

 

 

 

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा. व  चर्चा करा धन्यवाद.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.