sant-namdev-abhang
संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

काय गुणदोष आणितोसी

काय गुणदोष आणितोसी मनाअ ।

संत नामदेव महाराज अभंग – ५५ 

काय गुणदोष आणितोसी मनाअ ।

नको नारायणा अभक्तची ॥१॥

शरीरसंबंधा सुचती अंतरें ।

काय म्यां पामरें आवरावें ॥२॥

नामा म्हणे मज नागविसी दातारा ।

नको बा अंतरा पाहों अंत ॥३॥

 

 

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा. व  चर्चा करा धन्यवाद.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.