संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

आशा मनिषा तृष्णा लागलीसे पाठीं

आशा मनिषा तृष्णा लागलीसे पाठीं 

संत नामदेव महाराज अभंग – ३०

आशा मनिषा तृष्णा लागलीसे पाठीं ।

धांव जगजेठी स्वामी माझ्या ॥१॥

गेलासि केउता वाढिलें दुश्चिता ।

अगा कृपावंता स्वामी माझ्या ॥२॥

नामा म्हणे मज नाहीं कोण गत ।

तारिसी अनंत स्वामी माझ्या ॥३॥

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा. व  चर्चा करा धन्यवाद.

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.