संत नामदेव गाथा (चर्चा सत्र)

आम्ही काय जाणों तुझा अंतपार

आम्ही काय जाणों तुझा अंतपार

 संत नामदेव महाराज अभंग -२३

आम्ही काय जाणों तुझा अंतपार ।

होसी निरंतर निवारिता ॥१॥

बहु अपराधी जाणा यातिहीन ।

पतितपावना तुम्ही देवा ॥२॥

नामा म्हणे ऐसा पातकी पामर ।

करिसी उद्धारा साच ब्रीदें ॥३॥

संत नामदेव महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा. व  चर्चा करा धन्यवाद.

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.