संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

संत तुकाराम महाराज अभंग ३१७५

संत तुकाराम महाराज अभंग ३१७५

आणिकांच्या घातें मानितां संतोष ।

सुखदुःख दोष अंगीं लागे ॥१॥

ऐसें मनीं वाहूं नयेती संकल्प ।

करूं नये पाप भांडवल ॥ध्रु.॥

किल्मीशाची चित्तीं राहाते कांचणी ।

अंगी ते जोडोनी ठाव जाळी ॥२॥

तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय ।

होणार तें होय प्रारब्धें चि ॥३॥

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

हा अभंग कै.श्री. आसाराम बाबासाहेब दराडे यांच्या स्मित्ती प्रीत्यर्थ संत साहित्य वर  प्रकाशित होत आहे.

तुकाराम गाथा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.