sant tukaram ghatha santsahitya.in
संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

संत तुकाराम महाराज अभंग ३५७४

संत तुकाराम महाराज अभंग ३५७४

३५७४
आतां हे सेवटीं । माझी आइकावी गोष्टी ॥१॥
आतां द्यावा वचनाचा । जाब कळे तैसा याचा ॥ध्रु॥
आतां करकर। पुढेन करीं उत्तर ॥२॥
तुका म्हणे ठसा । तुझा आहे राखे तैसा ॥३॥

 

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व  चर्चा करा धन्यवाद.

हा अभंग कै.सौ.अनुसया बद्रीनारायण शिंदे यांच्या स्मित्ती प्रीत्यर्थ संत साहित्य वर  प्रकाशित होत आहे.

तुकाराम गाथा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.