संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

१५१३ आइकिली कीर्त्ति संतांच्या वदनीं । तरि हें ठाकोनि आलों स्थळ ॥१॥

१५१३ आइकिली कीर्त्ति संतांच्या वदनीं । तरि हें ठाकोनि आलों स्थळ ॥१॥
मागिला पुढिला करावें सारिखें । पालटों पारिखें नये देवा ॥ध्रु.॥
आह्मासी विश्वास नामाचा आधार । तुटतां हे थार उरी नाहीं ॥२॥

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.