संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

७८३ आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशीं ॥१॥

७८३ आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशीं ॥१॥
आतां सोडोनि भोजन । भिके जावें वेडेपणें ॥ध्रु.॥
उसंतिली वाट । मागें परतावें फुकट ॥२॥
तुका म्हणे वाणी । वेचों बैसोन ठाकणीं ॥३॥

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.