संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

इंद्रियांचीं दिनें

इंद्रियांचीं दिनें

संत तुकाराम महाराज अभंग – १२९४

इंद्रियांचीं दिनें । आम्ही केलों नारायणें ॥१॥

म्हणऊनि ऐसें सोसीं । काय सांगों कोणांपाशी ॥ध्रु.॥

नाहीं अंगीं बळ । त्याग करींसा सकळ ॥२

तुका म्हणे मोटें । प्रारब्ध होतें खोटें ॥३॥

हा अभंग कै.सौ.अनुसया बद्रीनारायण शिंदे यांच्या स्मित्ती प्रीत्यर्थ संत साहित्य वर  प्रकाशित होत आहे.

तुकाराम गाथा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.