संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

इच्छा चाड नाहीं

इच्छा चाड नाहीं

संत तुकाराम महाराज अभंग –  १८९८

इच्छा चाड नाहीं ।

न धरी संकोच ही कांहीं ॥१॥

उदका नेले तिकडे जावे ।

केले तैसै सहज व्हावे ॥ध्रु.॥
मोहरी कांदा ऊंस ।

एक वाफा भिन्न रस ॥२॥
तुका म्हणे सुख ।

पीडा इच्छा पावे दुःख ॥३॥

हा अभंग कै.सौ.अनुसया बद्रीनारायण शिंदे यांच्या स्मित्ती प्रीत्यर्थ संत साहित्य वर  प्रकाशित होत आहे.

तुकाराम गाथा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.