संत तुकाराम गाथा (चर्चा सत्र)

इच्छिलें शकुनवंती

इच्छिलें शकुनवंती

संत तुकाराम महाराज अभंग २५२७

इच्छिलें शकुनवंती । होय देती तात्काळ ॥१॥

क्षीरा नीरा निवाड करी । वरावरी विठ्ठल ॥ध्रु.॥

भाग्याविण कैचें फळ ।अंतर मळमूत्राचें ॥२॥

तुका म्हणे संचित कुडें । तें बापुडें करीतसे ॥३॥

हा अभंग कै.श्री. आसाराम बाबासाहेब दराडे यांच्या स्मित्ती प्रीत्यर्थ संत साहित्य वर  प्रकाशित होत आहे.

तुकाराम गाथा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.