sant-tukadoji-bhajan
संत तुकडोजी गाथा (चर्चा सत्र)

सुखशांति या जगि

सुखशांति या जगि ना दिसे । 

संत तुकडोजी महाराज भजन – १४

सुखशांति या जगि ना दिसे ।

जन हे पिसे, फिरे वायसे ॥धृ॥

अति थोर राजा, जयाचा अगाजा !

धरि लोभ तोही, मनासी रुसे, दुःख-सायसे ॥१॥

रमे रम्य लोकी, मुखासी विलोकी ।

झुरे अंतरीही,’करावे कसे ?’ दुःख-सायसे ॥२॥

गडी तुकड्याचा, कुणी ना कुणाचा ।

झरा स्वारथाचा, मुळाशी वसे, दुःख-सायसे ॥३॥

 

 

संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.