sant-tukadoji-bhajan
संत तुकडोजी गाथा (चर्चा सत्र)

तुझे सगुण रूप

तुझे सगुण रूप ध्यावे ।

संत तुकडोजी महाराज भजन – १

तुझे सगुण रूप ध्यावे । माधवा ! केशवा ! ध्यावे तुला जीवभावे ॥धृ॥

मोरमुकुट साजिरा, धरुनी कटासी करा । पीतांबर पिवळा, विटेवरी लक्ष द्यावे ॥१॥

मूर्ती दिसे सावळी, शोभे तुळशी गळी । लागे मना आवडी, वाटे सदा नाम गावे ॥२॥

नको कुणी साधना, तूची असो मन्मना । तुकड्याची ही भावना, संती सदा टिकवावे ॥३॥

 

संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा.

कृषी  क्रांती 

abhangwaani.blogspot.com

You may also like...

7 Comments

  1. […] संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा. […]

  2. […] संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा. […]

  3. […] संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा. […]

  4. […] संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा. […]

  5. […] संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा. […]

  6. […] संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा. […]

  7. […] संत तुकडोजी महाराजांच्या या भजनाचा अर्थ व त्यावर तुमचे चर्चात्मक मत पुढील लिंक वर जाऊन मांडा तसेच अनेक संतांचे अभंग अनुभवा. […]

Leave a Reply

Your email address will not be published.