संत आऊबाई अभंग

संत आऊबाई अभंग

संत आऊबाई 

शून्य साकारलें साध्यांत दिसे आकार नासे तेथें शून्याकार दिसे ||१||
शून्य ते सार शून्य ते सार शून्यीं चराचर सामावलें।।२।।
नामयाची बहिण आऊबाई शून्यीं सामावली विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती ॥ ३ ॥शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *