इतर

संकष्टी गणेश चतुर्थीला कसे व्रत करावे, जाणून घ्या …

संकष्टी गणेश चतुर्थीला कसे व्रत करावे, जाणून घ्या संकष्टी गणेश चतुर्थी, जी जीवनातील सर्व त्रास दूर करते, हिंदु धर्मात खूप महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीला सूर्योदयापासून ते सूर्योदय पर्यंत उपवास ठेवण्याचा नियम आहे. कृष्णपक्षात पडणार्‍या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. आनंद आणि सौभाग्य दृष्टीने या दिवशी गणेशाची पूजा करणे उत्कृष्ट आहे. हे कसे करावे हे जाणून घेऊयाः …

संकष्टी गणेश चतुर्थीला कसे व्रत करावे, जाणून घ्या … Read More »

सार्थ श्री ज्ञानेश्वर हरिपाठ

सार्थ श्री ज्ञानेश्वर हरिपाठ संत साहित्याच्या मध्यामातून आम्ही ज्ञानेश्वर हरिपाठाचा अर्थे उपलब्ध करत आहोत, सर्व भाविक भक्तांनी याचा आनंद घ्यावा याबद्दलचे आपले मत कमेंट बॉक्स मध्ये टाका . १ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥ …

सार्थ श्री ज्ञानेश्वर हरिपाठ Read More »

बुद्ध पौर्णिमा

बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत.आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते. बौद्ध …

बुद्ध पौर्णिमा Read More »

विष्णू अवतार नृसिंह

विष्णू अवतार नृसिंह हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे. विष्णू अवतार नृसिंह आख्यायिका हिरण्याक्ष व हिरण्यकशिपू (याला हिरण्यकश्यपू असेही म्हणतात.) हे दोघे (दानव) भाऊ होते. त्यांच्या क्रूरतेमुळे सर्व देवता व पृथ्वीवरील सर्व जीव त्रासून गेले होते. पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवान …

विष्णू अवतार नृसिंह Read More »

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे.या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या …

अक्षय्य तृतीया Read More »